Surprise Me!

पुण्यातील १ कोटी दरोड्याचा कट; कथित पत्रकाराला अटक, २ पोलिस फरार | Pune Police Robbery Crime

2026-07-28 16 Dailymotion

Pune Police Robbery Crime | पुण्यातील सिंहगड रस्त्यावर भरदिवसा एक कोटी रुपयांच्या दरोड्याच्या प्रयत्नाने खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता मोठी कारवाई झाली असून, 'कथित पत्रकार' आशिष तिवारीला नऱ्हे पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे या कटात दोन पोलिस कर्मचाऱ्यांचाही सहभाग समोर आला असून ते अद्याप फरार आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा हा रिपोर्ट...

#crimenews #LokmatPune #PuneNews #MarathiNews #Maharashtra #PuneCity #PuneUpdates #PunePolitics #PMC